श्रीमहालक्ष्मीव्रत करण्यासाठी मार्गदर्शन

 

श्रीमहालक्ष्मीव्रत करण्यासाठी मार्गदर्शन (IN MARATHI)
           
            श्री. महालक्ष्मीची कृपा लाभावी व सुखशांती, धनकिर्ती, वैभव ऐश्वर्य, संतती इ. लाभ व्हावा. आपल्या घरी महालक्ष्मीचासतत वास रहावा व संसार सुखाचा व्हावा म्हणून हे व्रत करतात जे. जोडीनेही करता येते. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करावी व शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे.

मार्गशीर्ष महिन्यात जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरु करावे व शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. कोणीकोणी एक महिन्याप्रमाणे हे व्रत वर्षभरही करतात. मात्र मार्गशीर्ष महिन्याचे व गुरुवाराचे महत्व विशेष आहे. (मासाना मार्गशीर्ष हे असे भगवंतांनी कथेत म्हटले आहे.

१) गुरुवारी सकाळी स्नान करून तनमन स्वच्छ करून शूचिर्भूत होवून पुजाविधी करावा. सकाळी उपवास करावा. 1
केळी, दूध फळे असा आहार घ्यावा. मात्र उपाशी राहू नये..

२) काही आकस्मिक अडचण असल्यास पुजा, आरती दुसऱ्याकडून करवून घ्यावी. उपास मात्र आपण करावा. 

३) एकादशी शिवरात्र अशा आपल्या उपवासाचे दिवशी पुजा, आरती करून कहाणी वाचावी किंवा ऐकावी पूजा, आरतीचा लाभ शेजाऱ्यांनाही बोलावून द्यावा पण त्यावेळी शांताता असावी. 

४) पुजेच्या दिवशी शक्य असल्यास गाईची पुजा करावी व गोग्रास द्यावा. गाय लगेच न मिळाल्यास नंतर द्यावा.

५) उद्यापनाचे दिवशी सात सुवासिनी अगर कुमारिकांना घरी बोलावून बसावयास आसन द्यावे, आरती झाल्यावर त्यांना लक्ष्मीरूप मानून हळदकुंकु द्यावे. एक एक फळ द्यावे पोथीची एक एक प्रत द्यावी. ब्राह्मणास शिधा, वस्त्र, दक्षिणा द्यावी किंवा ब्राह्मण, सुवासिनी, जेवन बोलवावे



श्रीमहालक्ष्मी व्रत के लिए मार्गदर्शन (IN HINDI)


            श्री। महालक्ष्मी की कृपा से लाभ होता है और सुख, धन, वैभव, धन, संतान आदि की प्राप्ति होती है। लाभ होना चाहिए। जो लोग अपने घर में महालक्ष्मी की महक रखने और दुनिया को सुखी बनाने का यह व्रत करते हैं। इसे जोड़ियों में भी किया जा सकता है। मार्ग महीने के पहले गुरुवार से शुरू होना चाहिए और अंतिम गुरुवार को मनाया जाना चाहिए।

यदि मास में मार्ग न मिले तो किसी भी मास के शुक्ल पक्ष को प्रथम गुरुवार से प्रारंभ करना चाहिए और अंतिम गुरुवार को मनाना चाहिए। कुछ लोग इस व्रत को एक महीने की तरह पूरे एक महीने तक करते हैं। लेकिन मार्गशीर्ष मास और गुरुवार का महत्व विशेष है। (मासन मार्गशीर्ष वही है जो देवताओं ने कहानी में कहा है।

1) गुरुवार की सुबह स्नान करके अपने हृदय को शुद्ध करें और पवित्र बनें। सुबह जल्दी करो। 1
केला, दूध और फलों का आहार लें। लेकिन भूखे मत जाओ।

2) आकस्मिक परेशानी हो तो किसी और से पूजा, आरती करें। लेकिन आपको उपवास करना चाहिए।

3) एकादशी शिवरात्रा के समान व्रत के दिन आपको पूजा, आरती करके कथा का पाठ या श्रवण करना चाहिए।

4) पूजा के दिन हो सके तो गाय की पूजा करें और गोगरा दें। यदि गाय तत्काल उपलब्ध न हो तो उसे बाद में देना चाहिए।

5) उद्यापन के दिन सात सुवासिनी या कुँवारियों को घर पर बैठाकर आसन देना चाहिए। एक फल दो, किताब की एक प्रति दो। ब्राह्मण को राशन, वस्त्र, दक्षिणा दें या ब्राह्मण, सुवासिनी, जेवनी को बुलाएं



स्थापना, पूजा व विसर्जन विधी


1)आपणच मनोभावे ही पूजा करावायची आहे. देवतेचे तोंड पुर्वाभिमुख (पूर्वेकडे तोंड करून) अथवा उत्तराभिमुख (उत्तरेकडे तोंड करून) असावे म्हणजे. पुजकाचे तोंड पश्चिमेकडे किंवा दक्षिणेकडे होईल.


 २) पुजेची जागा शक्यतर गाईच्या शेणाने सारवावी. फरशी असल्यास, ओल्या फडक्याने पुसून घ्यावी. त्यावर चौरंग अथवा पाटावर गहू तादूळ वर्तुळाकार पसरून ठेवावे. त्यावर कुंकवाचे स्वास्तिक काढावे. 


३) एक तांब्याच्या तांब्या (तांब्याचा नसल्यास किंवा दुसऱ्या धातुचा चालेल) स्वच्छ घासून घ्यावा. त्यात पाणी भरावे. त्या पाण्यात एक सुपारी, पैसा व दूर्वा घागव्यात * कलशाच्या तोंडावर पाच प्रकारच्या झाडाच्या पाच डहाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाच, पाने रचून त्यावर नारळ ठेवावा. नारळाची शेंडी वर असावी.


 ४) कलशाच्या बाहेरच्या अंगाला हळदी कुंकवाचे बोटे अष्टदिशांना लावावी. नंतर ती कलश गह किंवा तांदळाच्या वर्तुळावर ठेवावा. पुस्तकाचे सुरुवातीस महालक्ष्मीचे चित्र छापले आहे ते पुट्ट्यांवर चिकटवावे किंवा त्याची तसबीर करून कलशाला टेकून समोर ठेवावी किंवा महालक्ष्मीची मुर्ति असल्यास * ती ठेवावी. 


५) पाटावर किंवा चौरंगावर उजव्या बाजूस थोडेसे तांदूळ (मुठभर) ठेवून त्यावर गणपती म्हणून सुपारी * ठेवावी. 


६) चौरंगावर मध्यभागी, कलशाच्या पुढे आपल्यासमोर गणपतीकडे तोंड केले असता, डाव्या बाजूस दोन * * देठाचे पाने त्यावर नाणे व सुपारी ठेवावीत. 


७) घरातील देवास व वडिल माणसांस नमस्कार करून प्रथम गंधफुल, अक्षता वाहून श्रीगणपतीची पुजा करावी उदबत्ती ओवाळावी, गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा व प्रार्थना करावी. ॥ 


८) चौरंगावरील ठेवलेल्या विड्याच्यापानांवर नाणे सुपारी ठेवलेल्या विड्यावर पळीने पाणी साडोवे. 


९) ॐ केशवाय नमः । ॐ नारायणया नमः । ॐ माधवाय नमः | असे आचन करून ॐ गोविंदाय नमः । न विष्णवे नमः । म्हणून ताम्हानात दोन पळ्या पाणी हातावरून सोडावे. 


१०) नंतर देवीला स्नान घालावे. तसबीर असल्यास फुलाने, तुळशीपत्राने पाणी शिंपडावे, कागद खराब होवू देवू नये. 


११) हळद-कुंकु देवील, अष्टगंध, फुले वहावीत आणि अगरबत्ती, धुपदीपाने ओवाळावे, नैवेद्य अर्पण करून देवीस आपली इच्छा सांगावी व पुर्ततेसाठी हात जोडून प्रार्थना करावी. 


१२) देवीसमोर पाटावर बसून प्रथम श्रीगणपतीची कहाणी व श्री. महालक्ष्मी कथा (कहाणी) व श्रीमहालक्ष्मी महात्म्य वाचावे. दोन्हीही या पुस्तकात दिल्या आहेत. आपल्याला वाचता येत नसेल किंवा अडचण असेल तर दुसऱ्याकडून वाचून घ्यावे.


 १३) पुन्हा नैवेद्य दाखवूनं मग श्री. महालक्ष्याष्टक म्हणावे. ते या पुस्तकात दिले आहे. यापूर्वी देवीस आपली इच्छा मनात सांगून, निरांजन ओवाळून साष्टांग नमस्कार करून, पुर्ततेसाठी प्रार्थना करावी. 


१४) सायंकाळी लक्ष्मीची पूजा आरती करून गोड धोडाचा नैवेद्य दाखवावा गोग्रास काढून ठेवावा. तो लगेच गाय मिळाल्यास अगर नंतर गाईस घालावा. उद्यापनाचे दिवशी सुवासिनी ब्राह्मणास भोजन व दक्षिणा द्यावी. 


१५) नैवेद्याचे पान आपण घ्यावे. 


१६) दुसरे दिवशी स्नान करून गणपती व कलश यावर अक्षता वहाव्यात व पुनारागनाचे असे म्हणावे मुर्तीवर अक्षता टाकू नये.


१७) कलशातील पाणी तुळशीवृंदावनात विसर्जन करावे व पाने घराबाहेर नेवून •पाच ठिकाणी ठेवावी व घरात आपल्यावर पुजेच्या जागी दोन वेळा हळदकुंकू, अक्षता वाहून नमस्कार करावा. 


१८) हे व्रत मार्गशीर्ष महिन्यात सर्व गुरुवारी करावे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. 


१९) या व्रताची कथा पद्यपुराणात आहे. देवीच्या कृपाप्रसादाने सुख शांती, धनवृद्धी, वैभव संततिप्राप्ति ह्या गोष्टी

Post a Comment

0 Comments