(RPF Bharti) रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती



(RPF Bharti) रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: CEN RPF 01/2024 & CEN RPF 02/2024

Total: 4660 जागा

पदाचे नाव & तपशील: 

RPF 01/2024 1     

RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) 452

RPF 02/2024 2

RPF कॉन्स्टेबल (Constable) 4208

Total 4660

शैक्षणिक पात्रता:  

पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्र.2: 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 20 ते 28 वर्षे

पद क्र.2: 18 ते 28 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला: ₹250/-]


*Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024 (11:59 PM)*


Post a Comment

0 Comments