जिल्हा न्यायालय भरती सोलापूर २०२४.
⇒ पदाचे नाव: कंत्राटी कर्मचारी.
⇒ नोकरी ठिकाण: सोलापूर.
⇒ शैक्षणिक पात्रता: पदवीधर, typing English 40,marathi 30 प्रमाणपत्र.
⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु. 15,000/- पर्यंत.
⇒ वयोमर्यादा: 18 – 43 वर्षे.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.
⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 02 एप्रिल 2024.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 एप्रिल 2024.
Pdf Link click here to download
⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता:
मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायालय, सोलापूर, सिव्हिल लाईन्स, वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयासमोर, रंगभवन, सोलापूर
0 Comments