आघारकर संशोधन संस्था, पुणे भरती २०२४.

 आघारकर संशोधन संस्था, पुणे भरती २०२४.
 



  • पदाचे नाव:  लघुलेखक.
  •  एकूण रिक्त पदे: 04 पदे.
  • नोकरी ठिकाण: पुणे.
  •  शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण.
  •  वेतन/ मानधन: दरमहा रु. 25,500/- ते रु. 1,42,400/- पर्यंत.
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
  •  अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 06 एप्रिल 2024.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 मे 2024.
  •  अर्ज सादर करण्याचा पत्ता (हार्डकॉपी): आघारकर संशोधन संस्था, गोपाळ गणेश आगरकर रोड, पुणे – 411 004.

   FUll PDF DOWNLOAD CLICK HERE





Post a Comment

0 Comments