SBI bank देणार सोलर पॅनल बसवण्यासाठी कर्ज; जाणून घ्या

 

पीएम सूर्य घर योजना हे सरकारचे एक नवीन उपक्रम आहे जे वृद्धांना घरी सौर पॅनेल बसवण्यास मदत करेल. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) सौर पॅनेल्स बसवण्यासाठी कर्ज मिळणार आहे. सरकार देखील मोठी रक्कम अनुदानादाखल देणार आहे.

योजनेचे फायदे:
१) वयाची अट नाही – ६५ ते ७० वयोगटातील लोकांना देखील कर्ज मिळेल
२) शुल्क नाही – कोणतेही प्रोसेसिंग शुल्क नाही
३) कमी किमान उत्पन्नाची अट – ३KW पर्यंत कोणतीही उत्पन्न अट नाही, १०KW पर्यंत केवळ ₹३ लाख उत्पन्न पुरेसे

कर्ज रक्कम:
एसबीआय ३KW ते १०KW क्षमतेच्या सौर सिस्टिमसाठी कर्ज देईल. सरकार मोठ्या प्रमाणात अनुदान देखील देणार आहे:

  • १KW पर्यंत – ₹३०,००० अनुदान
  • २KW – ₹६०,००० अनुदान
  • ३KW ते १०KW – ₹७८,००० अनुदान

जर तुम्ही वृद्ध आहात आणि सौर ऊर्जेकडे वळण्याची इच्छा आहे तर ही योजना तुमच्यासाठी आहे. लवकरच SBI च्या शाखेत जा आणि अधिक माहिती घ्या.

Post a Comment

0 Comments