तुम्ही देखील प्लास्टिकच्या बॉटल मध्ये पाणी पीत असाल तर हे नक्कीच वाचा? तुमच्या शरीरासाठी होईल फायदा!!!




तुम्ही पण प्लास्टिकच्या बॉटल मध्ये पाणी पिता का? तुम्ही देखील पीत असाल तर पिण्याअगोदर हे वाचाच, होईल फायदा!!!

मित्रांनो तुम्हाला आज आपण हेल्थ विषयी सांगणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर प्लास्टिकच्या बाटल्याचा वापर करून पाणी पीत असाल तर हे लेख तुम्ही संपूर्ण वाचा.

तर मित्रांनो जेव्हा आपण प्रवासाला नियुक्त तेव्हा आपल्याला तहान लागते तर मित्रांनो आपण तेव्हा सरासरी एखाद्या दुकानावर थांबतो व मिनरल वॉटर ची बॉटल विकत घेऊन त्यातील पाणी पिऊन आपली तहान भागवतो.

तर मित्रांनो अशा प्रकारे बाहेर मिनरल वॉटरची बॉटल आपण विकत घेऊ पाणी पिण्याचे प्रणाम हे उन्हाळ्याच्या कालावधीत मध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाढलेले देखील दिसून येतात.

तर मित्रांनो बऱ्याचदा आपण जेव्हा बाहेर पाण्याची बाटली हे विकत घेतो आणि त्यातील पाणी पिऊन झाल्यावर तीच बाटली घरी घेऊन येतो तर मित्रांनो परत घरी दररोज त्यामध्ये आपण पाणी भरून त्याच बाटलीचा वापर करून पाणी पिण्यासाठी आपण वापर करतो.

तर मित्रांनो परंतु ही सवय जर तुम्हाला असेल तर ती तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचे आहे का?

तर मित्रांनो हा एक प्रश्न कधी तुमच्या मनात आला आहे का?

तर मित्रांनो कारण ही तुम्हाला असणारे सवय तुमच्या आरोग्याला घातक देखील ठरू शकते.

प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिण्याचे काय होऊ शकते नुकसान?

तर मित्रांनो प्लास्टिकच्या बाटली मधून जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा त्यामध्ये अतिशय सुषमा आकाराचे मायक्रो प्लास्टिकचा अंतर्भाव असतो तर मित्रांनो प्लास्टिकचे विघटन केले जाते व विघटन करून झाल्यानंतर उरलेल्या प्लास्टिकचे सूक्ष्म घटक व तेथील सिंथेटिक कापडातून निघणारे सूक्ष्म प्लॅस्टिक अशा विविध पद्धतीने आपण आपल्या देण्याच्या पाण्यात बारीक तुकडे याच्या रूपात राहते व आपल्याला त्या पाण्यामध्ये आढळू शकते.

तर मित्रांनो ज्या मायक्रो प्लास्टिकचे हे पण पाच मिलिमीटर पेक्षा ही देखील लहान आकाराचे असतात. तर मित्रांनो एवढेच नाही तर अशा पद्धतीचे कन्हे पिण्याचे पाणी तसेच हवा व तलाव इत्यादी ठिकाणी देखील आढळण्याची शक्यता असते तर मित्रांनो अशा सूचनांमुळे आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम देखील होऊ शकतात.

शरीरावर काय होऊ शकतात परिणाम?

तर मित्रांनो आपणास प्लास्टिकच्या बाटली मध्ये पाणी पितो तेव्हा त्या पाण्यासोबत काही प्रमाणात मायक्रो प्लास्टिक रूपामध्ये आपल्या पोटामध्ये जाते.

तर मित्रांनो अशा प्लॅस्टिकच्या बाटल्या मधून पाणी पिण्यामुळे अनेक घातक प्रकारचे रासायनिक घटक हे आपल्या शरीरात सहजपणे प्रवेश करतात.

तर यामुळे वजन वाढणे तसेच इन्सुलिन प्रतिकार प्रजनन क्रियेची पातळी खालवणे आणि कर्करोगासारखे भयंकर आजार होण्याची देखील शक्यता असते.

तर मित्रांनो अनेक प्रकारे या विषयावरून अभ्यास आणि संशोधन सुरू आहेत. परंतु सध्या तरी आपण यापासून स्वतःचा बचाव करणे देखील खूप गरजेचे आहे.

प्लास्टिकच्या बाटल्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर कसा कमी करता येईल? तर पाणी पिण्यासाठी सगळ्यात अगोदर म्हणजे काचेच्या, व स्टेनलेस स्टीलच्या बाटल्यांचा वापर करावा व बीपीए मुक्त प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करणे गरजेचे आहे.‌

तर या प्रकारच्या बाटल्यांचा जर वापरल्या तर ते पर्यावरणासाठी देखील चांगले आहेत.परंतु शरीरात जाणाऱ्या मायक्रो प्लास्टिकचे प्रमाण हे देखील खूप कमी होण्याची शक्यता यामध्ये असते.

याशिवाय तुम्ही घरामध्ये पाणी स्वच्छ करून देखील फेडरेशन सिस्टम बनवून घेणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो फिल्टरेशन सिस्टम मधून येणारे पाण्यातील घटक अशुद्ध घटक असेच मायक्रो प्लास्टिक काढून घेतले जाते व त्यामुळे तुम्हाला घातक असणाऱ्या घटका विरहित प्राणी प्यायला मिळू शकते.

तर यावरून आपल्याला दिसून येते आहे की प्लास्टिकच्या बाटली मधून जर वारंवार पाणी पिले तर ते आपल्या शरीरासाठी अतिशय धोकेदायक ठरते. त्यामुळे जर तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर तुम्ही स्टोनलेसस्टीलची बाटली सोबत ठेवणे अतिशय गरजेचे आहे..

Post a Comment

0 Comments