आधार कार्ड मध्ये जन्मतारीख अपडेट कसे करावे? ते आत्ताच बघा!!!



 आधार कार्ड डेट ऑफ बर्थ अपडेट कसे करावे?

लोकांना कधीकधी आपला आधार कार्ड अपडेट करायचा असतो.

कारण त्यांच्या आधारमध्ये काही मिस्टेक्स असतात. जन्मतारीख चुकीची असेल किंवा नाव चुकीचा असेल अशावेळी लोकांना आधार अपडेट कसे करावे हे समजत नाही.

त्यामुळेच आज आपण हा ब्लॉग पोस्ट लिहितो आहोत जन्मतारीख बदलण्याची प्रोसेस जर तुमच्या आधारमध्ये जन्मतारीख चुकीची असेल तर ती बदलण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करावे लागतील.


1) सर्वप्रथम जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल.

2) तिथे कॉरेक्शन फॉर्म भरावा लागेल.

3) बायोमेट्रिक पडताळणी करून घ्यावी लागेल.

4) जन्मतारीख सुधारणा शुल्क म्हणून 50 रुपये भरावे लागतील.

5) अपडेटेड आधार कार्ड डाउनलोड करून घ्यावा लागेल.

(आवश्यक डॉक्युमेंट्स):-

जन्मतारीख सुधारणा करण्यासाठी खालील डॉक्युमेंट्समधून कोणतेही एक डॉक्युमेंट जरुरी आहे.

बर्थ सर्टिफिकेट /पासपोर्ट:- बॅंक पासबुक स्कूल/कॉलेज सर्टिफिकेट जन्मतारीख एकदाच बदलणे शक्य हे लक्षात ठेवा की, UIDAI नियमांनुसार तुम्ही आधारमधील जन्मतारीख एकदाच बदलू शकता.

त्यानंतर पुन्हा बदल करता येणार नाही तरीही जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट करा आम्ही त्याची माहिती देऊ!!!

Post a Comment

0 Comments