Mahadiscom महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये पदवीधर इंजिनिअर ट्रेनी 407 जागांसाठी भरती
जाहिरात क्र.: 07/2023 & 08/2023
Total: 407 जागा
पदाचे नाव & तपशील: 
पदाचे नाव	पद संख्या
1	पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (वितरण)	281
2	पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (सिव्हिल)	40
3	डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी (वितरण)	51
4	डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी सिव्हिल)	35
                                       
Total	407
शैक्षणिक पात्रता:
पदवीधर इंजिनिअर ट्रेनी: इलेक्ट्रिकल/सिव्हिल (Electrical/Civil) इंजिनिअरिंग पदवी
डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी: इलेक्ट्रिकल/सिव्हिल (Electrical/Civil) इंजिनिअरिंग डिप्लोमा
पदवीधर इंजिनिअर ट्रेनी: 35 वर्षांपर्यंत
डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी: 30 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
*Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2024*
 
0 Comments